स्वामी विवेकानंद यांचे        विचार बदल बदलतील आयुष्य

7

स्वामी विवेकानंदांच्या विचारांमुळे जीवनाचा संपूर्ण दृष्टीकोन बदलतो.

Dot

विवेकानंद यांचे असेच काही प्रेरणादायी विचार आपण पुढे जाणून घेणार आहोत.

1) मोठे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मोठे अडथळे पार करावे लागतात.

2) जगातील सर्वात मोठा धर्म म्हणजे स्वतःच्या स्वभावाप्रती प्रामाणिक, खरे असणे.

3) दिवसातून एकदा स्वतःशी बोला, नाहीतर बुद्धिमान व्यक्तीशी बोलणं चुकवाल.

4) जर तुम्हाला रोज नवीन आव्हाने मिळत नसतील तर तुम्ही चुकीच्या मार्गावर आहात.

जेव्हा हृदय आणि मन (मेंदू) यांच्यात मतभेद असतात तेव्हा नेहमी आपल्या हृदयाचे ऐका.

एखादं नेतृत्व करताना सेवक व्हा, निस्वार्थी रहा.

सत्य हजार प्रकारे सांगितले जाऊ शकते आणि प्रत्येक सत्य असू शकते.