वास्तुशास्त्रानुसार घरात रबर प्लांट लावल्याने काय होते? जाणून घ्या
वास्तुशास्त्रात काही झाडांचं खूप महत्व आहे. वास्तुदोष दूर करण्यासाठी या झाडांचा वापर केला जातो.
लोकं घरात रबर प्लांट हवा शुद्ध करण्यासाठी आणि सजावटीसाठी लावतात, पण अनेकदा लोकांना याचे फायदे माहिती नसतात.
रबर प्लांट घरात लावणं शुभं मानलं जात. रबर प्लांट नकारात्मक ऊर्जा आणि वास्तुदोष दूर करत.
रबर प्लांटमुळे आर्थिक अडचणीतून सुटका होते. तसेच घरात सुख समृद्धी येते. नोकरी आणि व्यवसायात प्रगती होते.
वास्तुशास्त्रानुसार रबर प्लांट घराच्या दक्षिण-पूर्व दिशेस ठेवावे. या दिशेला रबर प्लांट असेल तर सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो.
रबर प्लांट अशा ठिकाणी ठेवावे जेथे पुरेसा प्रकाश असेल आणि थेट सूर्यप्रकाशापासून संरक्षित केले पाहिजे.