चुकूनही ठेवू नये ‘हा’ फोटो देवघरात, होईल नुकसान

घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी विविध मूर्ती आणि फोटो मंदिरात ठेवणे सामान्य गोष्ट आहे.

पण वास्तुशास्त्रानुसार, काही फोटो किंवा मुर्त्या चुकूनही घरात आणू नये.

वास्तुशास्त्रानुसार जर तुम्ही नकळत ती मूर्ती घरी आणली तर, तुमचं नुकसान होऊ शकते.

या मूर्तीच्या अशुभ परिणामामुळे तुमची नोकरी किंवा तुमचा व्यवसाय धोक्यात येईल.

चुकूनही घरात शनी देवाची मूर्ती किंवा फोटो आणू नये.

शनी देव हे कोणत्याही भेदभावाशिवाय कर्माच्या आधारे फळ देणारे क्रूर देव मानले जातात.

वास्तुशास्त्रानुसार, शनिदेवाला एकदा शाप दिला होता, ते ज्याकडे पाहतील याच्यावर नकारात्मक प्रभाव पडून अशुभ घडेल.

यामुळेच घराच्या मंदिरात शनी देवाची मूर्ती किंवा फोटो ठेवणें निषिद्ध मानले जाते.

वरील दिलेली माहिती ही सामान्य माहितीवर आधारित असून News18 मराठी यातून कोणताही दावा करत नाही.