स्टीलची भांडी दान करणं शुभं की अशुभ? जाणून घ्या
हिंदू धर्मात दान करण्याचे वेगळे महत्व आहे.
दान-धर्म केल्याने आयुष्यत सुख-शांती आणि आर्थिक सुबत्ता येते, असं मानलं जात.
पण, नेमकं दान करावं काय? हे देखील सांगितले गेले आहे.
अशातच स्टीलची भांडी दान करणं शुभं की शुभ, हे जाणून घेऊयात.
स्टीलची भांडी अजिबात दान करू नयेत.
असे मानले जाते की हे केल्यास घरात क्लेश वाढतो आणि शांती भंग होते.
स्टीलची भांडी दान केल्यास आसपास नकारात्मक ऊर्जेचा संचार वाढतो.
स्टीलची भांडी दान केल्यास व्यवसायात मोठं नुकसान होऊ शकते.
वरील दिलेली माहिती ही सामान्य माहितीवर आधारित असून News18 मराठी यातून कोणताही दावा करत नाही.