लक्ष्मी-नारायण योगामुळे या राशींचे पालटणार नशीब!

सिंह राशीमध्ये शुक्र आणि बुध यांच्या संयोगामुळे लक्ष्मी-नारायण योग तयार झाला आहे.

सोमवार, 07 ऑगस्ट रोजी सकाळपर्यंत लक्ष्मी-नारायण योग असणार आहे.

हा योग 3 राशीच्या लोकांसाठी विशेष शुभ परिणाम देणारा ठरेल.

मिथुन: सिंह राशीत तयार झालेला लक्ष्मी नारायण योग तुमच्या राशीच्या लोकांसाठी शुभ असू शकतो.

मिथुन: नोकरदारांसाठी काळ चांगला राहील. तुमच्या कामामुळे तुम्हाला प्रमोशन मिळू शकते आणि पगारातही वाढ होऊ शकते.

कन्या : लक्ष्मी नारायण योगामुळे तुमच्या राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल.

मेष राशीच्या लोकांना कामात शुभ परिणाम दिसून येतील 

मिथुन राशीच्या लोकांना गुंतवणूकीसाठी हा काळ चांगला ठरेल. 

तूळ राशीच्या लोकांना एखादा मोठा प्रोजेक्ट मिळू शकतो.

वृश्चिक राशीच्या लोकांना व्यवसायात फायदा होईल, वैवाहिक जीवन आनंदी राहील.