नवरा-बायकोचे सततचे वाद ‘या’ वास्तू उपायांनी होतील बंद
अनेकदा पती-पत्नीमध्ये किरकोळ वाद होत असतात.
अनेक वेळा लग्नानंतर काही महिन्यांतच भांडणे सुरू होतात.
पं.हितेंद्र शर्मा यांच्या मते, वास्तुदोष हे देखील अशा वादांचे कारण असू शकते.
नातेसंबंध सुधारण्यासाठी दक्षिण-पूर्व दिशेच्या खोलीत बेडरुम असू नये.
वाद होत असतील तर तुमच्या बेडरूममधून अनावश्यक वस्तू ताबडतो
ब काढा.
भांडणे होऊ नयेत यासाठी खोलीत नेहमी हलके रंग वापरा.
खोलीत स्फटिकांंची माळ ठेवल्यास नाते गोड होईल.
खोलीच्या दक्षिण-पश्चिम दिशेला तुमचा जोडीचा फोटो लावा.
पत्नीने पतीच्या डाव्या बाजूला झोपावे, यामुळे नाते मधुर राहते.
क्लिक
आणखी वेबस्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.