मान्यतेनुसार, या दिवशी देवाधिदेव महादेव आणि माता पार्वतीची पूजा करण्याची परंपरा आहे.

अयोध्येतील प्रसिद्ध ज्योतिषी पंडित कल्की राम सांगतात की, श्रावण महिन्याच्या प्रत्येक मंगळवारी मंगळा-गौरीचं व्रत करतात.

या दिवशी काही उपाय केल्याने मंगळाची स्थिती मजबूत होऊन मंगळ दोषापासून मुक्ती मिळते.

या दिवशी देवी पार्वतीची विधि-विधानानुसार पूजा केल्याने सर्व मनोकामनाही पूर्ण होतात.

मंगळा-गौरी व्रताच्या दिवशी गरीबांना डाळ आणि लाल वस्त्र दान करावे.

या दिवशी असे केल्यास कुंडलीत मंगळाची स्थिती मजबूत होईल.

दर मंगळवारी रामचरितमानस मधील सुंदरकांडाचे पठण करावे.

त्यामुळे हनुमान लवकर प्रसन्न होतो. यासोबतच मंगळ दोषापासून मुक्ती मिळते.

येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.

आणखी वेबस्टोरी पाहण्यासाठी येथे क्लीक करा