हरितालिकेच्या दिवशी चुकूनही करू नका या गोष्टी
यावर्षी 18 सप्टेंबर रोजी हरतालिकेचं व्रत केलं जाणार आहे.
या दिवशी व्रत करणाऱ्यांनी काही गोष्टी लक्षात ठेवून
पूजा करावी.
व्रतासाठीच्या श्रृंगार साहित्यामध्ये काळी बिंदी, काळ्या बांगड्या किं
वा इतर कोणतेही काळे साहित्य वापरू नये.
या दिवशी महिलांनी कोणत्याही वादग्रस्त विषयात पडू नये,
भांडण करू नये.
या दिवशी व्रत करणाऱ्यांनी काळ्या रंगाचे कपडे किंवा काळ्या रंगाचे मेकअपचे
सामान अजिबात परिधान करू नये.
काळ्या रंगाचा वापर केल्यानं हे व्रत निष्फळ होऊ शकत
ं.
हरितालिकेच्या दिवशी कुंकवाला खूप महत्त्व असते.
त्या दिवशी कुंकवाचा आपल्याक
डून अनादर होणार नाही याची काळजी घ्या.
या दिवशी देवी पार्वतीला कुंकू अर्पण करून तेच कुंकू आपल्या कपाळावर लाव
ा.
तसेच या दिवशी महिलांची शारीरिक आणि मानसिक शुद्धी अत्यंत आवश्यक आहे.
क्लिक
आणखी वेबस्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही