या कारणांमुळे घरात पैसा राहत नाही
अनेक घरांमध्ये चांगली कमाई करूनही पैसा राहत नाही.
वास्तू तज्ञांच्या मते, काही छोट्या-छोट्या चुका गरीबी आणतात.
सूर्योदयानंतर उठणे ही चांगली सवय नाही, यामुळे घ
रात गरिबी येऊ शकते.
नळ किंवा टाकीतून पाणी टपकणे चांगले नाही, यामुळे घरात आर
्थिक संकट येऊ शकते.
खराब इलेक्ट्रॉनिक वस्तू घरात ठेवल्याने धनहानी होते.
सूर्यास्तानंतर दूध, दही, पैसे कोणालाही देऊ नका, यामुळे घरात पैसा
थांबत नाही.
तुटलेली चप्पल, फाटलेले कपडे घरात ठेवल्याने माता लक्ष्मीचा कोप होतो.
घराची योग्य स्वच्छता न केल्यामुळे पैशाची हानी सुरू होऊ शकते.
घरी व्रत-उपवास न केल्यास आर्थिक संकटाला सामोरं जावं लागतं.
येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही
क्लिक
आणखी वेबस्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.