रक्षाबंधनपासून या 3 राशींचे पालटणार नशीब

रक्षाबंधन हा सण भाऊ-बहिणीतील अतूट प्रेमाचे प्रतीक आहे.

यंदा  हा सण 30 आणि 31 ऑगस्टला साजरा केला जात आहे.

ज्योतिषांच्या मते या दिवशी धनिष्ठा नक्षत्र आणि सुकर्म योग तयार होत आहेत.

अशा स्थितीत हे रक्षाबंधन तीन राशीच्या भावांसाठी खूप भाग्यवान ठरणार आहे.

मेष राशीच्या लोकांना करिअरच्या क्षेत्रात यश मिळेल. तसेच आरोग्याशी संबंधित समस्याही दूर होतील.

मीन राशीच्या लोकांची जुनी रखडलेली कामे पूर्ण होतील, या राशीच्या लोकांसाठी रक्षाबंधन शुभ राहील.

मकर राशीच्या लोकांसाठी रक्षाबंधनपासून व्यवसायात लाभ होण्याची चिन्हे आहेत, या काळात धन मिळण्याची शक्यता आहे.

(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)