स्वप्नात दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा काहीना काही अर्थ असतो.
काही गोष्टी तुमचा भूतकाळ दाखवतात तर काही भविष्याबाबत संकेत देतात.
काहीजणांना स्वप्नात मासे दिसतात. याचा काय अर्थ असतो याबाबत पं. योगेश चौरे यांनी सांगितलं आहे.
स्वप्नात मासा दिसणे हा जीवनाशी मिळताजुळता प्रभाव असतो.
स्वप्नात मासा दिसणे हे प्रतिकूल परिस्थितीचा सुद्धा संकेत असू शकतो.
स्वप्नात फिश टँकचे मासे दिसणे हा जबाबदारीचा संकेत असू शकतो.
स्वप्नात गोल्डन फिश दिसणे याचा अर्थ तुम्ही कोणतीतरी जबाबदारी योग्यरित्या निभावलेली नाही.
तर दोन माशांची जोडी स्वप्नात दिसणं हे तुमच्या जोडीदारासोबतचे प्रेम वाढण्याचे संकेत आहे.
स्वप्नात मच्छीमारी करताना दिसणे याचा संबंध नात्याशी असू शकतो.
Disclaimer: ( इथं दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. ज्योतिषाचार्यांनी आपली मतं व्यक्त केली आहे. त्या न्यूज18 मराठी सहमत नाही. न्यूज 18 मराठी अशा कोणत्याही धार्मिकतेवर आधारीत माहितीची हमी देत नाही.)