अयोध्येशिवाय प्रभू श्री रामाची 4 प्रसिद्ध मंदिरे

 प्रभु श्रीरामाच्या अयोध्येतील मंदिराबद्दल जवळपास सर्वांनाच माहिती आहे.

अयोध्येशिवाय देशात श्री रामाची चार मंदिरे खूप प्रसिद्ध आहेत.

देशातील या प्रसिद्ध राम मंदिरांबद्दलही आज आपण जाणून घेऊ.

नाशिकचे काळाराम मंदिर प्रभु श्रीराम-सीता मातेला समर्पित आहे.

ओरछा येथील राजा मंदिरात श्री राम राजाच्या रूपात आहेत.

राम राजा मंदिरामध्ये प्रभु श्रीरामाला गार्ड ऑफ ऑनर देण्यात येतो.

जम्मूमध्ये भगवान श्री रामाचे रघुनाथ मंदिर आहे.

तामिळनाडूतील रामास्वामी मंदिरात श्री राम आपल्या भावांसोबत विराजमान आहेत.

रामास्वामी मंदिराच्या भिंतींवर रामायणाशी संबंधित नक्षीकाम आहे.