‘या’ राशींवर असते देवी लक्ष्मीची सदैव कृपा!

ज्या लोकांवर देवी लक्ष्मीची कृपा असते त्यांना संकटकाळातही आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत नाही.

वृषभ ही शुक्राची राशी आहे, माता लक्ष्मी ही संपत्तीची देवी आहे. शुक्र हा सुख, संपत्ती आणि सौंदर्याचा ग्रह आहे.

या राशीवर देवी लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद असतो.

सिंह देखील देवी लक्ष्मीची आवडती राशी आहे, ते पैशाच्या बाबतीत खूप भाग्यवान आहेत.

कर्क ही चंद्राची राशी आहे, या राशीच्या लोकांवर देवी लक्ष्मीचा प्रभाव असतो.

शुक्र तूळ राशीचा स्वामी आहे, या लोकांना आर्थिक चिंता करायची गरज नाही.

वृश्चिक राशीच्या लोकांवर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद नेहेमीच राहतो.

आर्थिक अडचणींचा सामना करूनही त्यांचा आयुष्यात पैशाची व्यवस्था होते.

येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. News18 मराठी त्याची पुष्टी करत नाही.