दक्षिणेस ठेवलेल्या या ५ वस्तू लगेच हटवा, नाही तर…
वास्तूशास्त्रानुसार दक्षिण दिशा ही यम आणि पितरांची दिशा आहे. यामुळे या दिशेला काहीही ठेवणं अशुभ मानले जाते.
वास्तूशास्त्रात या दिशेला काय ठेवावे आणि काय ठेवू नये हे सांगितले गेले आहे.
वास्तूशास्त्रानुसार दक्षिण दिशेला, चप्पल आणि शूज ठेवू नयेत. यामुळे पितृदोषाचा सामना करावा लागतो.
वास्तूशास्त्रानुसार दक्षिण दिशेला, दिवा लावू नये. यामुळे घरात आर्थिक अडचण येते. पण पितृपक्षात येथे दिवा लावू शकता.
दक्षिण दिशेला तुळशी वृंदावन नसावं. यामुळेही आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
वरील सर्व बाबी केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून News18 मराठी कोणताही दावा करत नाही.