विवाहित स्त्रिया त्यांच्या पतीच्या दीर्घायुष्या, समृद्धीसाठी या दिवशी व्रत पूजा करतात. शंकर पती मिळावा म्हणून माता पार्वतीनं हे व्रत केल्याचे सांगितले जाते.
गणेशोत्सव गणेश चतुर्थी म्हणून साजरा करतात. भारतातील सर्वात लोकप्रिय सणांपैकी हा सण, तो 10 दिवस साजरा केला जातो.
गणेशोत्सवाचा शेवटचा दिवस. या दिवशी भक्त भगवान गणेशाला निरोप देतात.