इतक्या प्रकारचे मोदक घरीच बनवू शकता

इतक्या प्रकारचे मोदक घरीच बनवू शकता

यंदा गणेश चतुर्थी 18 सप्टेंबरला सुरू होईल आणि 28  सप्टेंबरला गणेश विसर्जन होईल.

या संपूर्ण गणेशोत्सवात बाप्पाला विविध प्रकारचे मोदक अर्पण करावेत.

गणेश चतुर्थीला तुम्ही घरी तयार करू शकता अशा 5 मोदक प्रकारांविषयी जाणून घेऊ.

चॉकलेट मोदक Condensed दूध, चॉकलेट चिप्स, डाइजेस्टिव बिस्कीट आणि नट्स वापरुन केले जातात

चॉकलेट मोदक

उकडीचे मोदक हा पारंपरिक महाराष्ट्रातील गोड पदार्थ आहे, नारळ-गुळाने भरून केले जातात.

उकडीचे मोदक

ड्रायफ्रूट मोदक चविष्ट तर आहेतच पण आरोग्यदायी देखील आहेत. अंजीर, खजूर आणि विविध प्रकारच्या सुक्या मेव्यापासून बनवले जातात

ड्रायफ्रुट मोदक

मलई मोदक चवीला अतिशय उत्कृष्ट लागतात. तुम्ही हे पनीर, कंडेन्स्ड मिल्क आणि केशर वापरून तयार करू शकता

मलई मोदक

हे कुरकुरीत आणि स्वादिष्ट तळलेले मोदक सणामध्ये अधिक वापरले जातात

तळलेले मोदक

त्याचा बाहेरील थर गव्हाच्या कणकेचा आणि आत खोबरं, गूळ, तीळ आणि वेलचीच्या गोड मिश्रणाचे सारण असते.