शनिदेवाचे हे प्रभावी मंत्र! उघडतील नशिबाचे दरवाजे

धार्मिक मान्यतेनुसार, दर शनिवारी शनिदेवाच्या या विशेष मंत्रांचा जप केल्याने कीर्ती, सुख, समृद्धी, कीर्ती, शौर्य, वैभव, यश आणि संपत्ती सोबतच प्रगतीचे दरवाजे उघडतात.

हिंदू धर्मात शनिदेवाचे स्थान खूप महत्वाचे आहे. ज्योतिष शास्त्रात असेही सांगितले आहे की, शनिदेव ही न्यायाची देवता आहे.

चांगले कर्म करणाऱ्यावर शनिदेवाचा आशीर्वाद राहतो आणि वाईट कर्म करणाऱ्यावर. त्यांच्यावर शनिदेवाचा कोप होतो, अशी धारणा आहे.

शनिदेवांचा बीज मंत्र  शं शनैश्चराय नम:

शनिदेवांचा वेदोक्त मंत्र  ॐ शमाग्निभि: करच्छन्न: स्तपंत सूर्य शंवातोवा त्वरपा अपास्निधा:

श्री शनि व्यासविरचित मंत्र  ॐ नीलांजन समाभासम्। रविपुत्रम यमाग्रजम्।छाया मार्तण्डसंभूतम। तम् नमामि शनैश्चरम्।।

शनि पुराणोक्त मंत्र  सूर्यपुत्रो दीर्घेदेही विशालाक्ष: शिवप्रिय: दमंदचार प्रसन्नात्मा पीडां हरतु मे शनि:

तंत्रोक्त मंत्र  ॐ प्रां. प्रीं. प्रौ. स: शनैश्चराय नम:

वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. News18 मराठी यातून कोणताही दावा करत नाही.