घरात तुळशीचं रोप लावण्याचे फायदे काय?
घरात तुळशीचं रोप लावण्याचे फायदे काय?
हिंदू धर्म मानणाऱ्या प्रत्येक घरात तुळशीचे रोप नक्कीच सापडेल. घरामध्ये तुळस लावणे अत्यंत शुभ आणि लाभदायक मानले जाते.

तुळशीमुळे घराला शांती मिळते, घरातील नकारात्मक ऊर्जाही दूर होते, असे मानले जाते.

तुळशीचा चहा पिण्याने यकृताच्या समस्या असलेल्या लोकांना मदत होते असेही म्हटले जाते.

तुमच्या आयुष्यात आर्थिक समस्या असतील तर रोज तुळशीच्या रोपाला जल अर्पण करा आणि संध्याकाळी दिवा लावा.

तुळशीला जल अर्पण केल्यानं आर्थिक स्थिती मजबूत राहील, माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न राहील.

तुळशीच्या सानिध्यात राहिल्यानं अस्थमा नावाच्या आजारात आराम मिळतो, असे सांगितले जाते.

तुळशीला देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते. ही वनस्पती सुख-समृद्धी आकर्षित करते आणि घरात तुळशी लावल्याने वास्तुदोष दूर होतात.

व्यवसायात नुकसान होत असल्यास घराच्या नैऋत्य दिशेला तुळशीचे भांडे ठेवावे आणि दर शुक्रवारी त्यात कच्चे दूध अर्पण करावे

तुमच्या घरात तुळस लावली असेल आणि ती सुकायला लागली असेल तर समजा तुमच्या घरावर कुठलीतरी संकटे येणार आहेत.