मनी प्लांटची पाने पिवळी पडणे नेमकं काय दर्शवते?
मनी प्लांट हे संपत्तीचे प्रतीक मानले जाते आणि ते घरात लावल्यास सकारात्मक ऊर्जा मिळते असे मानले जाते.
पण जेव्हा त्याची पाने अचानक पिवळी पडू लागतात तेव्हा ते शुभ मानले जात नाही.
ज्योतिषशास्त्रानुसार मनी प्लांटचा संबंध एका विशिष्ट्य ग्रहाशी असतो. जर त्या ग्रहाची स्थिती कमकुवत असेल तर वनस्पतीवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
ज्योतिषशास्त्रानुसार मनी प्लांटची पाने पिवळी पडणे अशुभ मानले जाते. असे मानले जाते की यामुळे घरात आर्थिक संकट येऊ शकते.
ज्योतिषशास्त्रानुसार मनी प्लांटची पाने जर पिवळी पडत असतील किंवा कारणाशिवाय सुकत असतील तर ते नुकसान दर्शवते.
वास्तुशास्त्रानुसार, काहीवेळा घरातील नकारात्मक ऊर्जा वनस्पतीवरही परिणाम करू शकते. ज्यामुळे मनी प्लांटची पाने पिवळी पडू लागतात.
मनी प्लांट नेहमी घराच्या उत्तर-पूर्व दिशेला लावावा. जर ते चुकीच्या दिशेने लावले तर नकारात्मक ऊर्जा वाढते आणि झाड सुकते.
मनी प्लांट लावायची चुकीची दिशा घरावर नकारात्मक परिणाम करू शकते.
वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.