रक्षाबंधन : भावाला ओवाळताना ताटात असाव्या या गोष्टी
भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे प्रतिक म्हणजे पवित्र रक्षाब
ंधन.
या सणाला बहिणी आपल्या भावांच्या मनगटावर राखी बांधतात.
राखी बांधण्यापूर्वी ओवाळण्यासाठीचे ताट तयार केले ज
ाते.
रक्षाबंधनसाठी ओवाळण्याचं ताट पूजेच्या ताटाप्रमाणे सज
वलं जातं.
काशीचे ज्योतिषी पंडित संजय उपाध्याय सांगतात की, राखीच्या ताटात 8 गोष्टींचा समावेश करणे गरजेचे आहे.
राखी बांधण्यासाठी ताटात हळद-कुंकू, अक्षत, दिवा, श्रीफळ, फुले, रक्षासूत्र आणि मिठाई असावी.
या सर्व वस्तू घेऊन एक ताट छानसे सजवू शकता।
सर्व प्रथम, पूजेच्या ताटावर एक कुंकवाने स्वस्तिक किंवा अष्टकमळ चिन्ह बनवा.
त्यानंतर त्यात लाल रंगाचे कापड पसरावे व नंतर या वस्तू त्या ताटामध्ये ठेवाव्या.
क्लिक
आणखी वेबस्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.