Chat Box
हातात बांधलेली राखी तुटली तर?
Chat Box
जास्त दिवस हातावर बांधल्यामुळे राखी अनेकदा तुटते.
Chat Box
तुटलेली राखी मनगटावर ठेवू नये. असे करणे अशुभ मानले जाते.
Chat Box
तुटलेली राखी वाहत्या पाण्यात विसर्जित करावी.
Chat Box
यावर्षी पौर्णिमा तिथी 30 ऑगस्टला सकाळी 10.१२ वाजता सुरू होत आहे.
Chat Box
मात्र, पौर्णिमेसोबतच ३० ऑगस्टला भद्रकाळही सुरू होत आहे.
Chat Box
भद्रकाळामध्ये राखी बांधणे शुभ नसते. त्यामुळे दोघांचेही वय घटते.
Chat Box
आज रात्री 9.01 नंतर राखी बांधण्यासाठी शुभ मुहूर्त आहे.
Chat Box
त्यामुळे 31 ऑगस्ट दिवशीही यंदा रक्षाबंधन साजरे केले जाईल.
क्लिक
आणखी वेबस्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.