पूजेनंतर तुम्हीही पेटवलेली वात फेकून देता? जाणून घ्या त्यांचं करायचं काय?
Thick Brush Stroke
प्रत्येक देवतांच्या पूजेसाठी दिव्यांचा वापर केला जातो.
Thick Brush Stroke
या दरम्यान कापसाची वात बनवली जाते, जी तुपात बुडवली जाते.
Thick Brush Stroke
पण तूप संपल्यानंतर ही वात विझते.
अशा परिस्थितीत बहुतेक लोक ही वात उचलून कचऱ्यात टाकतात.
शास्त्रात असे म्हटले आहे की, पेटलेल्या वातीमध्ये सकारात्मक ऊर्जा असते.
10 दिवस जळलेली वात गोळा करा आणि 11 व्या दिवशी मोठ्या दिव्यात ठेवा.
कापूर आणि ४ लवंगा घेऊन जाळून त्याचा धूर घरभर फिरवा.
हा दिवा गच्चीवर ठेवा, त्याची राख दुसऱ्या दिवशी एका बॉक्समध्ये ठेवा.
याद्वारे मुलांची नजर काढून टाका, मुलाभोवती राख 7 वेळा फिरवा आणि झाडात घाला.
नोट: ही माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहे. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही, आमचा उद्देश तुमच्यापर्यत माहिती पोहोचवण्याचा आहे