Ahmedabad Plane Crash अपघाताचे काळीज चर्रर्र करणारे PHOTO

गुजरातमधील अहमदाबादमध्ये सर्वात मोठी दुर्घटना घडली आहे.

अहमदाबादच्या मेघानीनगर परिसरात एअर इंडियाचं AI-171 प्रवासी विमान कोसळलं.

242 प्रवाशांना घेऊन हे विमान लंडनला निघालं होतं.

अहमदाबाद प्लेन क्रॅशच्या अपघाताने सर्वत्र एकच खळबळ उडवली आहे.

अहमदाबाद प्लेन क्रॅशचे काळीज चर्रर्र करणारे फोटो व्हायरल होतायेत.

अहमदाबाद विमान अपघाताने सर्वांना धक्का बसला आहे.

या अपघातात 241 लोकांचा मृत्यू झालाय.

या घटनेनं संपूर्ण देश हादरला आहे.

मृतांच्या कुटुंबावर तर दुःखाचा मोठा डोंगरच कोसळला आहे.