कोणत्या देशातून भारतात येते सर्वाधिक गोल्ड?
वाणिज्य मंत्रालयाच्या माहितीनुसार एप्रिल ते फेब्रुवारी 2025-26 मध्ये भारतातील सोने आयात 28.73 टक्क्यांनी वाढली आहे
सध्या राष्ट्रीय राजधानीत सोन्याचा दर सुमारे 1,51,500 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका आहे
भारतात होणाऱ्या सोने आयातीत स्वित्झर्लंडचा सुमारे 40 टक्के वाटा आहे
स्वित्झर्लंडकडून भारताची आयात 11.57 टक्क्यांनी वाढून 23.5 अब्ज डॉलर्स झाली आहे
तर संयुक्त अरब अमिरातीचा (UAE) 16 टक्क्यांहून अधिक आणि दक्षिण आफ्रिकेचा सुमारे 10 टक्के वाटा आहे
चीननंतर भारत हा जगातील दुसरा सर्वात मोठा सोने ग्राहक देश आहे,
ही बातमी वाचण्यासाठी इथं क्लिक करा