इराण-युएस युद्धा परिणाम शेतकऱ्यांवर; सर्व सामान्यांचं जेवण महागणार?
इराण आणि अमेरिका यांच्यात मोठा संघर्ष चालू असतानाच त्याचा परिणाम मात्र भारतीयांच्या जेवणावर झाला आहे
सध्याच्या परिस्थितीत कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूच्या पुरवठ्यावर मोठा परिणाम झालेला दिसत आहे
त्याचे सर्वात भीषण पडसाद भारतीय शेती आणि अन्नसुरक्षेवर उमटताना दिसत आहेत.
हॉर्मुझची सामुद्रधुनी बंद असल्याने भारतीयांसाठी खतांची आयात करणं कठीण झालं आहे
खत महागले, तर शेतीचा खर्च वाढेल आणि पर्यायाने गहू, तांदूळ आणि भाज्यांचे भाव गगनाला भिडतील
युद्धाची झळ थेट सामान्य भारतीय लोकांच्या ताटापर्यंत पोहोचणार आहे,ही बातमी वाचण्यासाठी इथं क्लिक करा