96 तास  भारतातलं सर्वात मोठं ट्रॅफिक जाम

भारतात सर्वात मोठं  ट्रॅफिक जाम  पाहायला मिळालं.

1-2 नव्हे, तब्बल 4 दिवस  म्हणजे 96 तास  गाड्या अडकल्या.

अनेक गाड्या 4 दिवसांपासून  अक्षरशः एकाच ठिकाणी  उभ्या राहिल्या.

30 तासांत  फक्त 7 किमी अंतर  कापण्यात यश आलं.

तहान, भुकेनं व्याकूळ,  झोप नाही  अशा अवस्थेत लोक अडकले.

बिहारच्या रोहतास जिल्ह्यात  राष्ट्रीय महामार्ग NH19 वरील  हे दृश्य.

या वाहतूक कोंडीचा फटका रोहतासपासून औरंगाबादपर्यंत बसला.

मुसळधार पाऊस,  रस्त्याचं बांधकाम,  पाण्याचा निचरा होण्याची  व्यवस्था नसणे  यामुळे ही समस्या वाढली.