देवभूमीत मृत्यूचं ‘तांडव’
मुसळधार पावसानं हिमाचल प्रदेशला झोडपलंय. अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना
शिमला इथे समर हिल परिसरात दरड कोसळून मोठी दुर्घटना
पुरातन शिवमंदिर गाडलं गेलं, दर्शनासाठी आलेले भाविकही अडकले
दुर्घटनेत १२ भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती, तर ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकले
मंदिरात श्रावणी सोमवारनिमित्त भोलेनाथाच्या दर्शनासाठी भाविकांनी मंदिरात गर्दी
हिमाचल प्रदेश, उत्तराखंड भागात भीषण स्थिती, ढगफुटी सदृश्यं पाऊस
कुठे इमारत कोसळली तर कुठे घरं, गाड्या वाहून गेल्याची घटना
केदारनाथ यात्राही थांबवली, यात्रेदरम्यान रात्री पूल कोसळल्याने मोठा अडथळा
उत्तराखंड ते हिमाचल रेड अलर्ट, घराबाहेर न पडण्याचं प्रशासनाकडून आवाहन