1 एप्रिलपासून पासून रशियाकडून पेट्रोल पुरवठा बंद?
सध्या सुरु असलेल्या रशिया-युक्रेन युद्ध आणि मध्यपूर्वेतील इस्रायल-इराण संघर्षाने जागतिक बाजारपेठेत अस्थिरता निर्माण केली आहे
अशातच आता रशियाने इंधनाबाबत एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे जागतिक स्तरावर खळबळ माजली आहे
रशियाने 1 एप्रिलपासून ते 31 जुलै 2026 पर्यंत पेट्रोलच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे
हा निर्णय केवळ रशियापुरता मर्यादित नसून त्याचे पडसाद जगभरातील अनेक देशांमध्ये उमटणार आहेत
रशियाच्या देशांतर्गत इंधनाचा पुरवठा सुरळीत ठेवणे आणि वाढत्या किमतींवर नियंत्रण मिळवणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे
भारतात कच्च्या तेलापासून पेट्रोल तयार केले जाते त्यामुळे या निर्यात बंदीचा भारतावर कमी परिणाम होईल, ही बातमी वाचण्यासाठी इथं क्लिक करा