RBI चे ‘हे’ नियम बलणार!

येत्या नवीन आर्थिक वर्षात सरकारकडून आर्थिक नियमांत बदल होणार आहेत

RBI ने बँकिंग आणि लोन सेक्टरमध्ये  काही बदलांची घोषणा केलीये

लोन घेणाऱ्यांना क्रेडिट स्कोअर अपडेट होण्यासाठी महिनाभर वाट पाहावी लागणार नाही

महिन्याची 7, 14, 21 आणि 28 तारखेला तुमची क्रेडिट प्रोफाइल डेटा अपडेट होईल 

लोन प्रीपेमेंट आणि फोरक्लोजर चार्जपासून मुक्ती मिळेल