केंद्र सरकारने गॅस सिलेंडर बुकिंगसाठी लागू केले ‘हे’ नियम!

यंदाच्या वर्षी गॅसचा तुटवडा निर्माण झालाय, ज्यामुळेच परिस्थिती पाहता सरकारने नियमांमध्ये काही बदल केले आहेत

एलपीजी सिलेंडरचा वापर, वितरण आणि किंमतींविषयी महत्त्वाचे काही बदल करण्यात आले आहेत

14.2 किलोग्रामच्या घरगुती गॅस सिलेंडर किमतीत बदल झालेला नाही, व्यावसायिक सिलेंडरची किंमत 2,078.50 रुपये झाली 

शहरांमधील ग्राहकांना दोन बुकिंगमध्ये 25 दिवसांचं अंतर ठेवावं,  तर ग्रामिण भागांमध्ये हा कालावधी 45 दिवस झाला आहे

ग्राहकांनी 24 जूनपर्यंत पीएनजी कनेक्शन घेतले नाही, तर त्यांचे एलपीजी कनेक्शन पूर्ण बंद केले जातील