PAN Card वापरणाऱ्यांसाठी आहेत ‘हे’ नवे नियम!

1 एप्रिलपासून भारतात पॅन कार्डच्या काही नियमांमध्ये आर्थिक बदल होणार  आहेत

या बदलांचा प्रमुख उद्देश म्हणजे लहान व्यवहार सोपे बनवणे आणि मोठे व्यवहार हे ट्रान्सपरेंट असणे गरजेचे आहे

आधार कार्ड जन्मतारखेचा पुरावा म्हणून स्विकारले जाणार नाही.त्याऐवजी बर्थ सर्टिफिकेट,पासपोर्ट किंवा 10 ची मार्कशीट डॉक्यूमेंट द्यावे लागतील

 घर, दुकान किंवा जमिनीच्या खरेदी-विक्रीवर पॅन कार्ड आतापर्यंत अवश्य द्यावं लागत होतं, मात्र ही मर्यादा वाढवून 20 लाख रुपये केलीये

वाहनांसाठीही नियम बदलण्यात आलेत, आता पॅन कार्डची गरज फक्त 5 लाख रुपयांहून अधिकची किंमत असणाऱ्या ग्राहकांनाच पडेल