50 च्या दशकातली सिनेसृष्टीची ‘क्वीन’ मधुबाला

50च्या दशकात सुंदर आणि अदाकारीसाठी मधुबालाचे नाव सगळ्यात वरच्या स्थानावर येते.

ती फक्त सुंदरतेच्या बाबतीतच नाही, तर तिच्या कामाची फीही एक नंबरवरच होती.

तिच्या सुंदरतेचे धर्मेंद्र आणि शम्मी कपूर सारखे सुपरस्टार चाहते होते.

एकदा शम्मी कपूर म्हणाले, “मधुबालाला पाहून मी माझे संवादच विसरलो”

शम्मी कपूर ‘रेल का डिब्बा’ चित्रपटावेळी तिच्याकडे एकटक लावून पाहत राहायचे.

मधुबालाने 20 वर्षाच्या करियरमध्ये 70 पेक्षा जास्त चित्रपट केले होते.

तिने प्रसिद्ध गायक किशोर कुमार यांच्यासोबत 1960 मध्ये लग्न केले.

तिने वयाच्या 36 व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला

पण आजही तिच्या सुंदरतेचे चाहते खूप आहेत.