Age is Just a Number! हे बॉलिवूड कलाकार आजही लाइमलाइटमध्ये

अभिनेते धर्मेंद्र हे बॉलिवूडचे ‘ही-मॅन’ म्हणून ओळखले जायचे. त्यांचा जन्म 8 डिसेंबर 1935 मध्ये झाला. त्यांनी वयाच्या 89 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

बॉलिवूडमध्ये ‘बिग बी’ या नावाने प्रसिद्ध असलेले अमिताभ बच्चन यांचा जन्म 11 ऑक्टोबर 1942 मध्ये झाला. ते 82 वर्षांचे आहेत. ते आजही प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत.

बॉलिवूडमधील आयकॉनिक खलनायकांपैकी एक नाव प्रेम चोप्रा. ते आता 89 वर्षांचे आहेत.

बिस्वजीत हे त्या काळातील एक देखणे नायक म्हणून प्रसिध्द होते. ते आता 88 वर्षांचे आहेत.

विनोदी भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेले विनोदी अभिनेते दिनेश हिंगू यांचा  जन्म 13 एप्रिल 1940 मध्ये झाला. ते आता 85 वर्षांचे आहेत.

बॉलिवूडचे ‘जंपिंग जॅक’ म्हणून लोकप्रिय असलेले  अभिनेते जीतेंद्र यांचा जन्म 7 एप्रिल 1942 मध्ये झाला. ते आता 83 वर्षांचे आहेत.

बॉलिवूडची सगळ्यात वयोवृद्ध अभिनेत्री म्हणजे कामिनी कौशल. तिने वयाच्या 97 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

बॉलिवूडचे कॉमेडी किंग अशी ओळख असणारे विनोदी अभिनेते असरानी यांचे वय 84 एवढे आहे.

स्टायलिश अशी ज्यांची ओळख आहे ते अभिनेते संजय खान यांचे वय 84 वर्ष आहे.

बॉलिवूडमध्ये खलनायक भूमिकांसाठी ओळखले जाणारे अभिनेते रणजीत हे ८४ वर्षांचे आहेत.