2-4 नाही नुपूर-आयरामध्ये आहे इतक्या वर्षांचं अंतर
आमिर खानची मुलगी आयरा खानने नुपूर शिखरेबरोबर लग्न केलं.

3 जानेवारी 2024 रोजी दोघांचं लग्न झालं.
3 जानेवारी 2024 रोजी दोघांचं लग्न झालं.
नुपूर शिखरे हा फिटनेस ट्रेनर आहे.
नुपूर शिखरे हा फिटनेस ट्रेनर आहे.
2015 पासून नुपूर आयराचा फिटनेस ट्रेनर होता. 2020मध्ये दोघे डेट करू लागले.

नुपूर हा आयरापेक्षा मोठा आहे. आयरा आणि नुपूर यांच्यात साडेबारा वर्षांचं अंतर आहे.

नुपूर लवकरच चाळीस वर्षांचा होईल. आमिर खान आणि त्याच्या जावयामध्ये 20 वर्षांचं अंतर आहे.