59 व्या वर्षीही फिट, अभिनेत्याचं सिक्रेट डाएट काय?
मिलिंद सोमण एक सुपरमॉडेल, अभिनेता आहे.
मिलिंद सोमण फिटनेस आयकॉन म्हणून ओळखला जातो.
मिलिंद सोमण योगा, रनिंग, आणि विविध वर्कआउट्सद्वारे स्वतःला फिट ठेवतो.
मिलिंद सोमण 59 व्या वर्षीही एकदम फिट आहे.
मिलिंद सोमण वेळ मिळेल तसा दिवसभरात वर्कआऊट करतो.
तो रोज उठून फळ खातो. भूक लागल्यावर ड्रायफ्रूट्स खातो.
लंचमध्ये भात, डाळ, भाजी खातो. डिनरमध्ये सेम रिपीट करतो.
तो साखर खात नाही. कधी खायचं म्हटलं तर गूळ खातो.
मिलिंद रोज 5.30 ला उठतो. रात्री 11 च्या आधी झोपतो.