अभिनेत्री सामंथा सध्या दुसऱ्या लग्नामुळे खूपच चर्चेत आहे.
डिवोर्सच्या 4 वर्षांनी समांथाचं दुसरं लग्न… PHOTO
तिने 1 डिसेंबर 2025 मध्ये राज सोबत लग्न केले
तिने 1 डिसेंबर 2025 मध्ये राज सोबत लग्न केले
अभिनेत्री सामंथाने आपल्या दुसऱ्या लग्नाचे हटके फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
या दोघांनी तमिळनाडू कोयंबटूर मधील ईशा फाउंडेशनच्या लिंग भैरवी मंदिरात लग्न केले.
सामंथाने एक सोशल मिडियावर शेअर केलेल्या फोटोत ‘1.12.2025’ असे कॅप्शन लिहिले आहे.
तिचे पती राज हे प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माते आणि लेखक आहेत.
तिचे पती राज हे प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माते आणि लेखक आहेत.
या दोघांनी फॅमिली मॅन २,सिटाडेल हनी बनी या सिरिज मध्ये एकत्र काम केले होते.
लवकरच ती राज दिग्दर्शित रक्त ब्रम्हांड द ब्लडी किंग्डम मध्ये दिसणार आहे.
राज यांनी 2015 मध्ये श्यामली श्यामली डे यांच्याशी लग्न केले होते. ते 2022 मध्ये विभक्त झाले होते.
राज यांनी 2015 मध्ये श्यामली श्यामली डे यांच्याशी लग्न केले होते. ते 2022 मध्ये विभक्त झाले होते.
तर सामांथाने नागा चैतन्यशी 2017 मध्ये लग्न केले होते. ते दोघं 2021 मध्ये विभक्त झाले