ही हिंदी टीव्ही अभिनेत्री आजही पहिल्यापेक्षा सुंदर दिसते
हिंदी मालिका ‘कसोटी जिंदगी से’ या मालिकेतून ही घराघरात पोहचली.
या अभिनेत्रीचे नाव आहे श्वेता तिवारी. तिचे आज वय आहे 45 वर्ष.
तिला दोन मुलं आहेत. एक मुलगी पलक आणि मुलगा रेयांश
अभिनेत्री श्वेता सारखीच तिची मुलगीही अभिनय क्षेत्रात काम करते.
या दोघांचाही फोटो एकत्र असला तर दोघंही एकाच वयाची वाटतात.
अभिनेत्री श्वेताने स्वतःच्या आरोग्याकडे खूपच लक्ष दिले आहे.
त्यामुळे ती वयाने जास्त आहे असे तिच्या चाहत्यांना वाटत नाही.
साडी किंवा ड्रेस कोणत्याही पेहरावात तिचा लूक खूप सुंदर दिसतो.