‘खिलाडी’ अक्षय कुमारच्या संपत्तीचा आकडा वाचून व्हाल शॉक!
बॉलिवूडचा ‘खिलाडी’ म्हणून ओळखला जाणारा सुपरस्टार म्हणजे अक्षय कुमार.
अक्षय कुमार हा आज बॉलिवूडमधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहे.
अक्षय कुमारची एकूण नेटवर्थ किती आहे जाणून घेऊया.
अक्षय कुमारची सध्याची संपत्ती अंदाजे तब्बल ₹2,500 ते ₹2,700 कोटी आहे.
अक्षय हा बॉलिवूडमधील सर्वाधिक फी घेणाऱ्या अभिनेत्यापैकी एक आहे.
अक्षय एका चित्रपटासाठी तो ₹60 कोटींपासून ₹145 कोटींपर्यंत मानधन घेतो.
अक्षयला कार्सचीही प्रचंड आवड आहे. त्याच्याकडे तब्बल ₹30 कोटींचं लक्झरी कार कलेक्शन आहे.
अक्षय कुमारने आपल्या मेहनतीवर आणि शिस्तीवर आज ही उंची गाठली आहे.
सतत चित्रपट, जाहिराती आणि व्यवसायातून अक्षय प्रचंड कमाई करतो.