ज्योती आणि अमृता यांच्या नावामागे असलेलं ‘सुभाष’ हे नाव कोणाचं?
अभिनेत्री अमृता आणि ज्योती सुभाष यांनी नेहमीच आपल्या नावापुढे सुभाष हे नाव लावलं आहे.

सुभाष हे कोण आहेत? आणि मायलेकींचं आडनाव काय?

ज्योती सुभाष यांचं आडनाव ढेंबरे आहे.
ज्योती सुभाष यांचं आडनाव ढेंबरे आहे.
सुभाषचंद्र ढेंबरे असं ज्योती सुभाष यांच्या पतीचे आणि अमृताच्या वडिलांचं नाव आहे.

सुभाष ढेंबरे हे इरिगेशन डिपोर्टमेन्टमध्ये इंजिनिअर म्हणून कामाला होते.

रिटायमेन्टनंतर ते आजारी पडले आणि त्यांना अल्झायरमरचा त्रास झाला.

सुभाष ढेंबरे हे कायमच प्रसिद्धीपासून दूर राहिले.