कलाकारांची वारी !

आषाढी वारीला सुरुवात झाली आहे.

कलाकार देखील वारीत सहभागी झालेत.

झी मराठीवरील कलाकारांनी वारकऱ्यांबरोबर वारीचा अनुभव घेतला.

अभिनेत्री अक्षया देवधर नऊवारी साडीत

देवमाणूस फेम अभिनेता किरण गायकवाड.

देवमाणूसमधील लालीनं डोक्यावर घेतली तुळस

सावळ्याची जणू सावली मालिकेतील प्रमुख अभिनेत्री