विराटची Like वाली अभिनेत्री, अवनीत कौरचा बोल्ड अंदाज
विराट कोहलीच्या Like वादावर तब्बल 4 महिन्यांनी अवनीत कौरने प्रतिक्रिया दिली.

अवनीत म्हणाली , ‘मिळत राहो प्रेम..! आणखी काय बोलू मी!’

अवनीत कौर सध्या तिच्या अपकमिंग फिल्म ‘लव्ह इन व्हिएतनाम’ मुळे चर्चेत आहे.

या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला असून तो सप्टेंबरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

दरम्यान अवनीतने सोशल मीडियावर आपल्या ग्लॅमरस आणि बोल्ड अंदाजाने फॅन्सचे लक्ष वेधले आहे.

येलो कलरच्या गाउनमध्ये अवनीतने आपला कर्वी फिगर फ्लॉन्ट केला आहे.

फॅन्सना तिचा हा ग्लॅमरस अवतार खूप आवडला आहे आणि ते जबरदस्त रिअॅक्शन देत आहेत.