‘यू आर फायर’! एका वाक्यानं बदललं भूमी पेडणेकरचं आयुष्य
भूमी पेडणेकर आज बॉलिवूडच्या टॉप हिरोईनना टक्कर देणारी अभिनेत्री

2015 मध्ये ‘दम लगा के हईशा’मधून लीड रोल, आणि आयुष्याचा टर्निंग पॉइंट

अॅक्टिंग स्कूलमधून बेदखल! कमी उपस्थिती आणि आई-वडिलांचं लोन

लोन फेडण्यासाठी यशराज फिल्म्समध्ये असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम सुरू

कास्टिंग डायरेक्टर शानो शर्मा यांच्यासोबत असिस्टंट म्हणून अनुभव मिळवला.

‘दम लगा के हईशा’साठी मॉक ऑडिशनची संधी भूमीनं चार सीन जबरदस्त निभावले

डायरेक्टर शरत कटारियाकडून लीड रोलसाठी भूमीला ऑफर आली.

पण त्यानंतर शानो शर्मांचा राग, ‘यू आर फायर्ड! असं तोंडावर ऐकावं लागलं.

शानो म्हणाले, “तुझी निवड झाली आहे, आता तुझं तोंडही पाहायचं नाही.”

त्या एका वाक्यानं भूमीचं करिअर बदललं.
त्या एका वाक्यानं भूमीचं करिअर बदललं.