‘परदेसी गर्ल’चा बारामतीत दांडीया!
बिग बॉस मराठीच्या घरातील परदेसी गर्ल इरीना रूडाकोवा
इरीना सूरज चव्हाणला भेटण्यासाठी बारमतीत
इरीनासोबत वैभव चव्हाण
इरीना आणि वैभवची जोडी बिग बॉसमध्ये हिट झाली
दोघांनी बारामतीत दांडियाला हजेरी लावली
इरीना आणि वैभव दांडियाच्या रंगात रंगले
परदेसी गर्ल बारामतीत चांगलीच रमली
इरीना बारामतीत चनिया चौळी परिधान करून दांडिया खेळली
सूरज चव्हाणला लग्नासाठी कशी मुलगी हवी?