सूरज चव्हाणला लग्नासाठी कशी मुलगी हवी?

बिग बॉस मराठी 5चा विजेता सूरज चव्हाण

सूरजने लग्नाविषयी सांगितलं, लग्नाचं बघू आता. कारण संसारात पडलं तर कामात लक्ष नाही लागणार.

माझा स्वभाव भोळा आणि शांत स्वभाव आहे.

त्यामुळे शिकलेली मुलगी पाहिजे, मला समजून घेणारी पाहिजे.

साडी नेसणारी पाहिजे.मला डोक्यावर पदर घेणारी पोरगी आवडते. 

गावाकडे कशा मुली असतात, साध्या सिंपल पण क्वालिटी.