बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांचे 5 दशकं बॉलिवूडवर राज्य

 धर्मेंद्र यांनी आजवर अनेक सुपरहिट सिनेमे बॉलिवूडला दिले.

हल्लीच त्यांच्या ‘शोले’ या सुपरहिट ठरलेल्या चित्रपटाला 50 वर्ष झाली. त्यामुळे तो चित्रपट परत रि-रिलीज होणार आहे. 

धर्मेंद्र आपल्या पर्सनल लाइफमुळेही कायम चर्चेत राहीले. त्यांची दोन  लग्न झाली होती.

त्यांनी 1960 मध्ये ‘दिल भी तेरा हम भी तेरे’ या सिनेमातून पदार्पण केलं.

त्यांनी आतपर्यंत 300 सिनेमात काम केलं. त्यांचा ‘इक्कीस’ हा सिनेमा येत्या 25 डिसेंबरला रिलीज होणार आहे.

धर्मेंद्र यांची एकूण संपत्ती अंदाजे 480 कोटी इतकी आहे. त्यांनी सिनेमांतून मोठी संपत्ती मिळवली आहे.

त्यांची दोन लग्न झाली, त्यामुळे त्यांचे मोठे कुटूंब आहे. .अभिनेते धर्मेंद्र यांना सनी देओल, बॉबी देओल आणि ईशा देओल अशी तीन मुलं आहेत.

त्यांचा ‘गरम धरम’ नावाचा त्यांचा ढाबा आहे. ही मॅन नावाचं रेस्टॉरंट आहे. लोणावळ्यात 100 एकरांचं  फार्महाऊस आहे.