11 अफेअर्स करूनही 50 व्या वर्षीही का सिंगल आहे सुष्मिता सेन?

अभिनेत्री सुष्मिता सेन बोल्ट अंदाजामुळे कायमच चर्चेत असते

ती आता 50 वर्षाची झाली आहे. तरीही ती सिंगल आयुष्य जगत आहे.

तिने चक्क 11 अफेअर्स केले आहेत.  पण एकही प्रेम तिचे टिकले नाही.

तिचा पहिला बॉयफ्रेंड रजत तारा ज्याच्या सहकार्यामुळे ती मिस युनिवर्स बनली. पण त्याच्याशी तिचे नंतर ब्रेकअप झाले. 

तिचा डेब्यू सिनेमा ‘दस्तक’ च्या वेळी असिस्टंट डायरेक्टर विक्रम भट्ट सोबत तिचे प्रेम झाले, पण ते जास्त काळ टिकले नाही.

तिच्यापेक्षा मोठा संजय सारंग सोबत तिचे जास्त काळ नाते टिकले.नंतर दोघांचे ब्रेकअप झाले.

अभिनेता रणदीप हुड्डासोबत सुष्मिताचं तीन वर्ष प्रेम होते. त्याच्यासोबतही तिचे ब्रेकअप झाले.

पाकिस्तानी क्रिकेटर वसीम अकरम आणि इम्तियाज खत्री, बंटी सजदेह, ऋतिक भसीन, मुदस्सर अजीज यांच्याशी तिचे प्रेम संबंध होते.

त्यानंतर ललीत मोदीशी ब्रेकअप झाले आणि कित्येक वर्ष ती मॉडेल रोहमन शॉलशी रिलेशनशिप मध्ये होती. पण त्याच्याशीही तिचे ब्रेकअप झाले.