4 मिनिटाचं  ते रोमँटिक गाणं  लोक गुपचूप पाहतात

90 च्या दशकातील  एक गाणं ज्याने  सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं.

4 मिनिट 10 सेकंदाचं हे गाणं  त्यावेळी खूप बोल्ड गाणं  असल्याचं म्हटलं जात होतं.

बोल्डनेस, स्टाइल,  वेगळ्या केमिस्ट्रीमुळे हे गाणं  आजही पसंतीस उतरतं.

1996 मध्ये रिलीज झालेलं  हे गाणं गायिका सुमित्रा अय्यर  यांनी गायलं होतं.

गाण्याचे बोल देव कोहलींनी  लिहिले, अनु मलिक यांनी हे संगीतबद्ध केलं होतं.

रेखाचा बोल्ड अंदाज, अक्षय कुमारच्या दमदार अभिनयाने  गाणं वेगळ्या टप्प्यावर नेलं.

‘खिलाडियों का खिलाडी’  फिल्ममधील  ‘इन द नाइट नो कंट्रोल’ गाणं

आजही हे गाणं अनेकांच्या प्लेलिस्टमध्ये आहे, याचे  व्हिडीओही व्हायरल होताहेत.