निक्की तांबोळीचं खरं नाव माहितीय?

  बिनधास्त लूक आणि स्पष्टवक्तेपणामुळे ओळखली जाणारी अभिनेत्री निक्की तांबोळी.

  बाईsss हा काय प्रकार! या तिच्या फेमस डायलॉगने तिने प्रेक्षकांना वेड लावलं.

   निक्कीने तिच्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगमधून केली.

    त्यानंतर तिने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत नशीब आजमावले मात्र फारशी ओळख मिळाली नाही.

निक्कीच्या आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट ठरला ‘बिग बॉस 14’.

‘बिग बॉस 14’ निक्की लोकप्रिय झाली आणि तिचा चाहतावर्ग वाढला.

निक्कीने बिग बॉसनंतर अनेक रिअॅलिटी शो केले.

सोशल मीडियावरही ती प्रचंड सक्रिय असते.

निक्कीचं खरं नाव आहे निकिता तांबोळी. मात्र सर्वजण तिला निक्की या नावानेच ओळखतात.