शाहरुख खानचं खरं नाव माहितीये? 

शाहरुख खानचा आज वाढदिवस आहे. त्याला भरभरुन शुभेच्छा आणि आशिर्वाद मिळत आहे.

शाहरुख 59 वा वाढदिवस साजरा करत आहे. 

शाहरुखचं नाव घेतलं आणि कोण त्याला ओळखत नाही असं होत नाही. 

पण तुम्हाला माहितीय का शाहरुखचं खरं नाव वेगळंच आहे. 

शाहरुख खानचं लहानपणी आजीने वेगळं नाव ठेवलं होतं. 

एका मुलाखतीमध्ये शाहरुखने त्याचं खरं नाव सांगितलं.

शाहरुख म्हणाला होता, आधा माझं नाव अब्दुल रहमान असं होतं.

पण हे नाव कुठेच रजिस्टर नाहीये. त्यामुळे अनेकांना याविषयी माहित नाही. 

त्यानंतर वडिलांनी नाव बदलून शाहरुख ठेवलं.