भारतातील सर्वात लोकप्रिय यूट्युबर माहिती आहेत का?

अजय नागर (Carryinati)  ४३.२ मिलियन अधिक सबस्क्रायबर आहेत, व रोस्टिंग व्हिडिओ आणि गेमिंग कौशल्यासाठी यांना ओळखले जाते. 

अजय वारिया (Total Gaming)   ४३.५ मिलियन पेक्षा अधिक सबस्क्रायबर आहेत आणि एक लोकप्रिय गेमिंग यूट्युबर आहे.

भुवन बम (BB KI VINES)  २६.४ मिलियन पेक्षा अधिक सबस्क्रायबर आहेत, दैनंदिन जीवनाबद्दल विनोद करतो.

आशिष चंचलानी  ३०.४ मिलियन पेक्षा अधिक सबस्क्रायबर आहेत, त्यांच्या विनोदी स्किट आणि विडंबनासाठी ओळखले जातात.

संदीप माहेश्वरी २८.५ मिलियन पेक्षा अधिक सबस्क्रायबर आहेत, एक प्रेरक वक्ता आणि शिक्षक सुद्धा आहे.

ध्रुव राठी २५.१ मिलियन पेक्षा अधिक सबस्क्रायबर आहेत, सामाजिक समस्या आणि चालू घडामोडींवर शैक्षणिक कंटेन्ट बनवतो.